• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

रेल्वे गाडीचे इंजिन डब्यांपासून झाले अचानक वेगळे ; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 30, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, प्रशासन, ब्रेकिंग, राज्य
0
रेल्वे गाडीचे इंजिन डब्यांपासून झाले अचानक वेगळे ; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२३

देशातील अनेक राज्यात रेल्वेच्या अपघाताची मालिका सुरु असतांना राज्यात देखील अशाच प्रकारे एक अपघात समोर आला आहे. मुंबई-अहमदाबाद पॅसेंजर रेल्वे गाडीचे इंजिन डब्यांपासून वेगळे होऊन सुटून पुढे गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकात ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र या सर्व घटनेमुळे प्रवाशांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीकाळ ठप्प देखील झाली.

मुंबईहून-अहमदाबादच्या दिशेने जाणारी पॅसेंजर रेल्वे गाडी नेहमीप्रमाणे दुपारी दोन वाजताच्या सुमारास वैतरणा रेल्वे स्थानकात आली होती. रेल्वे गाडी वैतरणा स्थानकातून सुटण्याच्या वेळी अचानक रेल्वेच्या डब्यांना जोडलेले इंजिन अचानक वेगळे होऊन पुढे गेले. यामुळे इंजिनपासून वेगळे झालेल्या प्रवाशांनी भरलेल्या रेल्वे डब्यांना झटका लागला. रेल्वे गाडीला अचानक झटका लागल्याने रेल्वे डब्यांमध्ये असलेले रेल्वे प्रवासी भयभीत झाल्याने प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली.

रेल्वे इंजिन डब्याविनाच पुढे गेल्याचे मोटरमनच्या निदर्शनास येताच त्याने लगेचच रेल्वे इंजिन थांबवले. यामुळे पश्चिम रेल्वेची गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून मुंबई अहमदाबाद पॅसेंजर रेल्वे गाडीचे डबे या इंजिनला पुढे जोडून ही गाडी पुन्हा स्थानकातून रवाना करण्यात आली. रेल्वे गाडी भर वेगात असताना जर रेल्वे इंजिन अशाप्रकारे सुटून पुढे गेल्याचा प्रकार घडला असता तर मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती. मात्र सुदैवाने रेल्वे स्थानकात रेल्वे सुटण्याच्या वेळी कमी वेग कमी असताना हा प्रकार घडल्याने सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले.

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group