• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शिक्षा होणार असल्याची धमकी देत तोतया अधिकाऱ्याने महिलेला फसविले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 14, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जून २०२४

चाळीसगाव येथील एका महिलेला खोट्या गुन्ह्यात अडकल्याचे सांगत व या प्रकरणी तीन वर्षांची शिक्षा होणार असल्याची धमकी देत, नकली सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी महिलेला आठ लाख ५० हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्टेशनमध्ये दोघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील विवेकानंद कॉलनी भागात वास्तव्यास असलेली एक ४२ वर्षीय महिला खासगी ठिकाणी नोकरी करते. त्यांना ११ जून रोजी व्हॉटस्अॅपवरून फोन आला. त्यांतील एका व्यक्तीने त्याचे नाव अनिल यादव सांगत, तो सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच संबंधित महिला एका गुन्ह्यात अडकली असल्याचे त्याने सांगितले. सुरुवातीला महिलेने या कॉलकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर पुन्हा सुनील कुमार नामक व्यक्तीचा फोन आला; तसेच संबंधित व्यक्तीनेदेखील आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर महिला घाबरली. तसेच ज्या गुन्ह्यात ती महिला अडकली असल्याचे तोतया अधिकाऱ्यांनी सांगितले. शिक्षेपासून वाचायचे असल्यास ऑनलाइन पद्धतीने ८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम देण्याची मागणी केली. यानंतर घाबरलेल्या महिलेने आठ लाख ५० हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केली. त्यानंतर या दोघांनीही फोन बंद करून टाकले.

Related Posts

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

July 4, 2026
चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

July 4, 2026
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group