• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

“बोदवड तालुक्याच्या विकासाचे एकच सुत्र, संसदेत पाठवुया तालुक्याचा भूमिपुत्र”-रोहिणी खडसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 8, 2024
in राजकीय
0
“बोदवड तालुक्याच्या विकासाचे एकच सुत्र, संसदेत पाठवुया तालुक्याचा भूमिपुत्र”-रोहिणी खडसे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मे २०२४

“बोदवड तालुक्याच्या विकासाचे एकच सुत्र,संसदेत पाठवुया तालुक्याचा भूमिपुत्र” असा नारा देऊन बोदवड तालुक्यातील सिंचन, आरोग्य, शेती,रेल्वेचे प्रश्न संसदेत मांडुन त्यांना वाचा फोडण्यासाठी तालुक्याचे भूमिपुत्र श्रीराम पाटिल यांना तालुक्यातून मताधिक्य देऊन त्यांचा संसदेत जाण्याचा विजयाचा मार्ग सुकर करा असे आवाहन बोदवड तालुक्यातील मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील प्रचार दौऱ्या दरम्यान केले.

रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटिल यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली बोदवड तालुक्यातील साळशिंगी, करंजी, पाचदेवळी, मानमोडी, सुरवाडे, विचवा,गोळेगाव, भानखेडा,मुक्तळ,वाकी या गावांमध्ये प्रचारफेरी काढून श्रीराम पाटिल यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी मतदारांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि चुकीच्या धोरणामुळे देशातील सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक अडचणीत सापडला आहे सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे देशात महागाई, बेरोजगारी ,शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न बिकट बनले आहेत

यातून मार्ग काढण्याची आता आपण सर्व सुजाण मतदारांची जबाबदारी आहे त्यासाठी विचारपूर्वक मतदान करा. समाजातील वंचित शोषित घटक, तरुण,महिला कष्टकरी, शेतकरी यांचे हित जोपासणाऱ्या-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटिल यांच्या तुतारी वाजवणारा माणुस या चिन्हासमोरील बटण दाबुन त्यांना निवडून द्या आणि बोदवड तालुक्यातील सिंचन, आरोग्य, शेती,रेल्वेचे प्रश्न संसदेत मांडुन त्यांना वाचा फोडण्यासाठी तालुक्याचे भूमिपुत्र श्रीराम पाटिल यांना तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन त्यांचा संसदेत जाण्यासाठीचा विजयाचा मार्ग सुकर करा आणि शरद पवार साहेबांचे हात बळकट करा असे मतदारांना आवाहन केले यावेळी त्यांनी “बोदवड तालुक्याच्या विकासाचे एकच सुत्र,संसदेत पाठवुया तालुक्याचा भूमिपुत्र”हा नारा दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आबा पाटिल, रामदास पाटिल, कैलास चौधरी, विजय चौधरी, डॉ ए. एन काजळे, किशोर गायकवाड, गणेश पाटिल, सम्राट पाटिल, भरत अप्पा पाटिल, विलास देवकर, प्रविण पाटिल, तानाजी पाटिल, प्रकाश पाटिल, बाळू चौधरी ,कृष्णा चौधरी निलेश पाटिल, सतिष पाटिल, डॉ आतिष चौधरी, वंदना ताई पाटिल, अश्विनीताई पाटिल, कविता ताई गायकवाड,प्रकाश पाटिल आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,उपस्थित होते

Tags: bodvadrohini khadse

Related Posts

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !
राज्य

महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !

May 3, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
राजकीय

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group