• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

महायुतीत रस्सीखेच; विधानसभेच्या जागा वाटपावरून कळीचा मुद्दा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 24, 2024
in राजकीय
0
खळबळजनक : भावाने मध्यरात्री केला बहिणीचा खून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जून २०२४

राज्यात लोकसभा निवडणुक महायुतीला मोठा धक्का बसल्याने आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरु केली असून महायुतीत लवकरच जागावाटपाच्या चर्चेला तोंड फुटणार आहे. मात्र चर्चेआधीच तीनही पक्षांनी जादा जागा मिळविण्यासाठी दावे-प्रतिदावे सुरू केल्याने जागावाटपाची रस्सीखेच रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप नेत्यांच्या कोअर टीमच्या बैठकीत जागावाटप लवकर करतानाच किमान १७० जागा मिळविण्याची रणनीती ठरविण्यात आली आहे; तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही किमान ८० ते ९० जागा मिळाव्यात म्हणून आग्रही राहण्याची भूमिका घेतल्याने जागावाटप हा महायुतीत कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढण्यासाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी भाजप नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या कोअर टीमच्या बैठकीत विधानसभेचे जागावाटप लवकर करतानाच १७० जागांसाठी आग्रही राहण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१९ ला भाजपने १६४ जागा लढविल्या असून यावेळी किमान १७० जागा लढविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही लोकसभा निवडणुकीत दिलासादायक विजयाने जागा वाटपासाठी आतापासून आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे सुमारे ४० आमदार असून शिवसेना वर्धापनदिनी पक्षाच्या मेळाव्यात रामदास कदम यांनी १०० जागांची मागणी केली आहे. एवढ्या जागा मिळणार नसल्याची शिंदे गटाला कल्पना असली तरी किमान ८० जागांसाठी शिंदे सेना आग्रही राहणार आहे.

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही विधानसभेला राष्ट्रवादीला किमान ८० ते ९० जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या ४२ आमदार आहेत. शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही आमदार संख्येच्या दुप्पट जागा हव्या आहेत, जेणेकरून आपली आमदार संख्या राखता येईल. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच रंगणार आहे.

Tags: Loksabha electionsmahayuti

Related Posts

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !

July 28, 2026
चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

July 28, 2026
शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

July 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group