जळगाव मिरर | ९ मार्च २०२५
मनसे पक्षाचा आज वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना आज राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.
राज ठाकरे म्हणाले कि, आज मी जास्त काही बोलणार नाही, गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मी सर्वाशी बोलणारच आहे. त्यामुळे आता काही बोलून फायदा नाही. महाराष्ट्राचा सध्या चिखल झाला आहे. हे सर्व काही राजकारणासाठी सुरू आहे. मतदान मिळवण्यासाठी तुमची डोळी फोडायला लावत आहात. आग लावली जात आहे, असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, अनेक पक्षांना प्रश्न पडला आहे की, मनसेला सर्व लोकप्रतिनिधी सोडून गेली तरी माणसं कशी सोबत राहतात, असा सवाल लोकांना पडला आहे. महिला दिन जिजाऊंच्या नावाने साजरा करायला हवा, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली पाहिजे.
राज ठाकरे म्हणाले की, सोशल मिडीयावर टाळकी भडकवण्याचे काम सुरू आहे. आपल्याला राजकीय फेरीवाले तयार करायचे नाही. पक्षातील आपल्या सर्वांचे काम तपासणार आहेत. कामास दिरंगाई केली तर पदावर ठेवणार नाही. 15 दिवसांनी कामाचा आढावा घेतला जाणार असेही त्यांनी म्हटले आहे.
मनसेला सर्व लोप्रतिनिधी सोडून गेली तरी माणसं कशी सोबत राहतात, असा सवाल लोकांना पडला आहे. महिला दिन जिजाऊंच्या नावाने साजरा करानाशिकला राजधानी करा. यला हवा. माँ जिजाऊंनी अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली पाहिजे. प्रभु रामचंद्रांना 14 वर्षांचा वनवास झाला. कुणीतराी हंटर बोलले होते की नाशिकला राजधानी करा. पण आजची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता त्यालाच हंटरेने फोडला असता. राजधानी नाही तर तर आमचही राजधानी करा. 14 वर्षांमध्ये अनेक गोष्टी घडल्या. त्यात सीतामाईचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर एक सेतू बाढण्यात आला. हे सर्व त्यांनी 14 वर्षांमध्ये केले. आणि बांद्रा-वरळी सी लिंक हा आपण 14 वर्षांमध्ये बाधला.
राज ठाकरे म्हणाले की,हे जे काम सुरू आहे त्यावर मी 30 तारखेला बोलणार आहे. हा वाद लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. हा उद्योग मुद्दाम सुरू आहे. महिला दिन आपण 8 मार्चला साजरा करतो. प्रभु रामचंद्रांना 14 वर्षांचा वनवास झाला. कुणीतराी हंटर बोलले होते की नाशिकला राजधानी करा. पण आजची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता त्यालाच हंटरेने फोडला असता. राजधानी नाही तर तर आमचही राजधानी करा. 14 वर्षांमध्ये अनेक गोष्टी घडल्या. त्यात सीतामाईचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर एक सेतू बाढण्यात आला. हे सर्व त्यांनी 14 वर्षांमध्ये केले. आणि बांद्रा-वरळी सी लिंक हा आपण 14 वर्षांमध्ये बाधला.