• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

आ.सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नामुळे सर्व थकीत देयके निघणार निकाली

नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 23, 2024
in राज्य
0
आ.सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नामुळे सर्व थकीत देयके निघणार निकाली
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ मार्च २०२४

आमदार सत्यजीत तांबे हे आमदार झाल्यापासून त्यांच्या कामाचा सपाटा आजतागायत सुरू आहे. पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आ. तांबेंनी उपस्थित केले होते. नाशिक विभागातील सर्व थकीत देयकांसाठी आ. तांबे यांनी सातत्याने शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक (प्राथमिक व माध्यमिक) या सर्व वेतन अधिक्षक व शिक्षणाधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन ३१ मार्च २०२४ अखेर एकही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही, याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार नाशिक १०५ कोटी, अहमदनगर ५० कोटी, जळगाव १६५ कोटी, धुळे ३३ कोटी आणि नंदुरबार १४ कोटी याप्रमाणे निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांमुळे सर्व थकीत देयके आता निकाली निघणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील ८४२ शिक्षकांचे शालार्थ चौकशी, संस्था अंतर्गत वाद व इतर कारणांमुळे ज्यांचे नियमित वेतन सुरू आहे, अशा शिक्षकांची चौकशी लावून थकीत देयके शिक्षण संचालक (माध्यमिक) यांनी थांबवली आहे. अशा शिक्षकांचे थकीत देयके देणे गरजेचे आहे. ३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपते. त्यामुळे उपलब्ध निधीचे योग्य प्रकारे नियोजन करून एकही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही. याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वेतन अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार यांनी केलेल्या मागणीनुसार निधी वितरित करावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्राद्वारे शिक्षण आयुक्तांकडे केली होती.

वेतन पथक कार्यालयात थकीत वेतनाची देयके, रजा रोखीकरणाची देयके, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची देयके, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची देयके मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. काही देयके शाळांना परत करण्यात आली आहेत. परंतु, आमदार सत्यजीत तांबे यांनी थकीत देयकेबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे शैक्षणिक संस्थांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्याच बरोबर शैक्षणिक विभागातील रखडलेल्या कामांना गती मिळेल, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.

Tags: aamdar Satyajit tambeNashik teacher

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group