• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

राज्यातील काही भागात पाऊस तर थंडीचा तडाखा देखील वाढणार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 12, 2023
in राज्य
0
राज्यातील काही भागात पाऊस तर थंडीचा तडाखा देखील वाढणार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२३

देशभरातील अनेक राज्यात बदलत्या हवामानामुळे अनेकांचे नुकसान होवू लागले आहे सध्या गेल्या काही दिवसात हवामानात मोठा बदल झाला असून राज्यात थंडीत वाढ मात्र आज काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आता मिचॉंग चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असला तरीही आज कोकण, विदर्भात पावसाची शक्यता आहे.

राज्यात पुढील 24 तासांत कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मिचॉंग चक्रीवादळामुळे हवामानात मोठे बदल झाले. तर दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसात वातावरणात बदल झाल्याने थंडीची प्रतीक्षा होती. मात्र, येत्या आठवड्यात राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम असून आता हलक्या थंडीला सुरुवात होणार आहे.

विदर्भात किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला आहे. सोमवारी विदर्भात किमान तापमानाचा पारा 15 अंशांच्या खाली घसरला आहे. गोंदिया येथे राज्यातील नीचांकी 13 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यातही गारठा हळूहळू वाढत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात बुहतांश ठिकाणी कमाल तापमान 24 ते 31 अंशांच्या दरम्यान होते. महाराष्ट्राच्या हवामानातील सततच्या बदलांमुळे आता मुंबईत गुलाबी थंडी पडणार आहे. मात्र, रात्री थंडी जाणवली तरी, मुंबईकरांना दिवसा उकाडा जाणवणार आहे. मुंबईच्या किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान 18 ते 19 अंशांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे.

Tags: avkali paushawaman andaj

Related Posts

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !
राज्य

महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !

May 3, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
राजकीय

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group