• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

फक्त २२ रुपयात होणार रिचार्ज ; ९० दिवस करा एन्जोय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 7, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, राज्य, वाणिज्य, व्यवसाय
0
व्हाट्सॲपवर महिला डॉक्टरला पाठवले अश्लील संदेश
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ जून २०२३

प्रत्येक परिवारातील संख्या जितकी असते तितके मोबाईल प्रत्येक परिवारात आहे. त्यामुळे आर्थिक खर्च देखील महाग आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा बजेट कमी करायचा असेल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. जिओने रिचार्ज स्वस्त करण्याआधी 1 जीबीचा रिचार्ज सगळे महिनाभर पुरवत होते.

मात्र आता एक दिवसालाही 1.5 जीबी डेटा पुरत नाही. इन्स्टाग्रामवर रील्स पाहत बसलं की कधी नेट संपून जातं लक्षातसुद्धा नाही येत. आता एक महिन्याचा कोणत्याही कंपनीचा सर्वात कमीत कमी 200 रूपयांच्या आसपास किंवा जास्त आहे. मात्र अशातच एका कंपनीने सर्वात स्वस्त प्लॅन बाजारात आणला आहे. या मोठ्या प्लॅनमुळे ज्यांना जास्त नेट वापरायचं नाही आणि कॉलिंगसुद्धा मोजकच असतं असे लोक या भरडले जातात. या प्लॅनमध्ये अशा कमी वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन फायदेशीरा आहे. कारण मोठा प्लॅन रिचार्ज करून त्याचं नेट आणि कॉलिंग वाया जातं. त्यामुळे अशा ग्राहकांसाठी हा प्लॅन खास आहे.

BSNL हा देशातील सरकारी ब्रँड आहे जो भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन रिचार्ज ठेवतात. BSNL ने आता अवघ्या 22 रूपयांचा प्लॅन आणला आहे. जे लोक इंटरनेट वापरत नाहीत त्यांच्यासाठा हा खास प्लॅन आहे. BSNL च्या ₹ 22 च्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनच्या फायद्यांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर सांगा की त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात उपलब्ध वैधता 90 दिवसांसाठी म्हणजेच 3 महिन्यांसाठी आहे. या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये आणखी एक मोठा फायदा आहे आणि तो म्हणजे स्थानिक आणि STD कॉलसाठी 30 पैसे प्रति मिनिट कॉल दर आहे. तुम्हालाही तुमचे पैसे वाचवायचे असतील, तर हा रिचार्ज प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

Tags: #richarj

Related Posts

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !

June 5, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुम्ही हाती घेतलेले कोणतेही काम उत्साहाने आणि धैर्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

June 8, 2026
सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; घरगुती एलपीजी सिलिंडर २९ रुपयांनी महाग

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; घरगुती एलपीजी सिलिंडर २९ रुपयांनी महाग

June 7, 2026
भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू

वरणगाव भीषण अपघात प्रकरण : स्कॉर्पिओ चालक अटकेत !

June 7, 2026
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !

रस्त्यात तरुणीचा हात पकडून विनयभंग; युवकाविरुद्ध गुन्हा

June 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group